सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #1968 · सावरगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
403, 432
Talathi
प्रतिभा प्रकाश सोनवणे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : शिऊर वि का से सो, मुपो .शिऊर ता.जामखेड जिल्हा .अहमदनगर लिहुन देणार : हनुमान अंकुश उतेकर रा. सावरगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 403,432 क्षेत्र 1.6600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.