Ferfar #4310 · शिऊर
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 640
- Talathi
- प्रतिभा प्रकाश सोनवणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : शिऊर वि का सह सोसा ली, मु पो शिऊर ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : भास्कर रघुनाथ तनपुरे रा. शिऊर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 640 क्षेत्र 0.6800 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.