Ferfar #4312 · शिऊर
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : शिऊर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि, शिऊर
लिहुन देणार : बळीराम परमेश्वर काळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1187, 780, 784 क्षेत्र 0.97 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.