सातबारा Watch

← शिऊर

Ferfar #4315 · शिऊर

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
264, 287, 327
Talathi
प्रतिभा प्रकाश सोनवणे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : शिऊर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि, शिऊर लिहुन देणार : विक्रम बाबासाहेब लटके रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 264, 287, 327 क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.