Ferfar #4334 · शिऊर
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : शिऊर वि का से सो, मुपो .शिऊर ता.जामखेड जिल्हा .अहमदनगर
लिहुन देणार : अशोक झुंबर तनपुरे रा. शिऊर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10,16,61,664,72/1,72/2 क्षेत्र 1.3300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.