Ferfar #4335 · शिऊर
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026
लिहुन घेणार : शिऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, मु पो शिऊर ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : राजेंद्र अंकुश काळे रा. शिऊर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 198,200,204,205,206 क्षेत्र 0.8700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.