सातबारा Watch

← कुसडगांव

Ferfar #3273 · कुसडगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
417, 569
Talathi
भरत नवनाथ हातवटे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कुसडगाव वि का सेवा सह सोसा लि कुसडगाव लिहून घेणार : मीना कानिफनाथ टिळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 417 तपशिल : - 258 सर्व्हे क्रमांक : 569 तपशिल : - 258 सर्व्हे क्रमांक : 417 तपशिल : - 808 सर्व्हे क्रमांक : 417 तपशिल : कुसडगांव वि. का. से. सो. र. रू.200000/- दि 8/1/2007 सखाराम कडे - 1008 सर्व्हे क्रमांक : 569 तपशिल : कुसडगांव वि. का. से. सो. र. रू. 200000/- दि 8/1/2007 सखारामकडे - 1008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुसडगाव वि का सेवा सह सोसा लि कुसडगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.