Ferfar #3286 · कुसडगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- भरत नवनाथ हातवटे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार:- संतोष भानुदास गंभीरे यांनी गट क्रमांक 61 मधील त्यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.43 हे आर त्यांनी
लिहुन घेणार:- अरुणा प्रकाश पाटील यांना खरेदीने दिले असून सदर जमिनीस गट नं 60 मधील विहिरीचे पाणी येत असल्याने गट नं 60 मधील विहिरीतील संतोष भानुदास गंभीरे यांचा असणारा संपूर्ण विहीर विहीरपाणी हिस्सा त्यांनी अरुणा प्रकाश पाटील यांना खरेदी दिला असून दुय्यम निबंधकद जामखेड यांचे कडील खरेदी दस्तण क्र 1294 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्केम रूपये 330000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.