Ferfar #3288 · कुसडगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : कुसडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., कुसडगाव ता.जामखेड जी.अहिल्यानगर
लिहुन देणार : जनाबाई बापुराव कार्ले रा. कुसडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 125,126,415 क्षेत्र 2.39वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.