सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #1444 · सांगवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : कुसडगाव वि का सेवा सह सोसा ली, मु पो कुसडगाव ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : सुषमा शंकर भोगल रा. सांगवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59/2 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.