Ferfar #1445 · सांगवी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड
लिहून देणार : युसुफखान फकीरखान पठाण रा.सांगवी यांनी पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 135, 148, 205, 134 एकूण क्षेत्र 0.6310 वर 26/10/2026 रोजी रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.