सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #1453 · सांगवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड लिहून देणार :अमीनाबी महेमुद शेख रा.सांगवी यांनी पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 146 क्षेत्र 0.8600 वर दि.03/11/2026 रोजी रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.