Ferfar #3060 · पाटोदा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/2
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड
लिहून घेणार : निलम महादेव कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 234/2 तपशिल : वि.का.से.सो.पाटोदा,रु.35000/- ता.20/2/92 - 320
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि. यांचेकडील पत्र जा.क्र.55/2026 दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.