सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #3061 · पाटोदा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
234/2
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा,ता.जामखेड लिहून घेणार : महादेव सुखदेव कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 234/2 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पाटोदा रुपये 75,000/-दिनांक 16/1/2003 - 874 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्र.2026-27/335 दि.13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.