सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #3062 · पाटोदा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2/1
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड लिहून घेणार : रियाज सुलेमान शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 18/2/1 तपशिल : दिनांक 12/01/2021 रोजी पाटोदा विका सेवा सोसायटी चा रियाज सुलेमान शेख यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2224 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि. यांचेकडील पत्र जा.क्र.63/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.