Ferfar #3071 · पाटोदा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : डोणगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि.डोणगाव,ता.जामखेड
लिहून घेणार : स्वप्निल मधुकर यादव
यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : डोणगांव सोसायटी रक्कम रु.100000 स्वप्निल - 1365
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोणगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि. यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.