Ferfar #3074 · पाटोदा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/2
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.पाटोदा,ता.जामखेड
लिहून देणार :शाहुराव घमाजी किरदात रा.पाटोदा यांनी पाटोदा वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 300/2 क्षेत्र 0.6200 वर दि.30/10/2026 रोजी रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.