Ferfar #3075 · पाटोदा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा,ता.जामखेड
लिहून घेणार : भानुदास भुजाबा मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इडिया शाखा पाटोदा रु.6000/- ता.4/11/88 - 181
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्र.2026-27/632 दि.04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.