सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #3076 · पाटोदा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा,ता.जामखेड लिहून देणार : अशोक मोहन येवले रा. पाटोदा यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्रमांक 2026-27/627 दि.04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.