Ferfar #5235 · अरणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा
गहाणखत लिहुन देणार : ईश्वर चंपालाल बोरा रा. अरणगांव यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3033-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 752381.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 2/1, 366/2, 4, 8 क्षेत्र 2.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर चंपालाल बोरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 752381.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.