सातबारा Watch

← अरणगांव

Ferfar #5237 · अरणगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 2/1, 366/2, 4, 8
Talathi
महादेव तुकाराम ढगे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा , जामखेड लिहून देणार : ईश्वर चंपालाल बोरा रा. अरणगांव यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये ७५२३८१/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 2/1, 4, 8, 366/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र क्रमांक ५८९ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ७५२३८१/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.