Ferfar #5239 · अरणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 516/1
- Talathi
- महादेव तुकाराम ढगे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : शितल राहुल दळवी रा. अरणगांव यांनी दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 516/1 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल राहुल दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 599 दिनांक 25/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.