Ferfar #5247 · अरणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/2
- Talathi
- महादेव तुकाराम ढगे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : महादेव म्हस्कूनाथ तांबे रा. अरणगांव यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/2 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव म्हस्कूनाथ तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 606 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.