Ferfar #5249 · अरणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : म्हस्कुनाथ बलभिम तांबे रा. अरणगांव यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140,141 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हस्कुनाथ बलभिम तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 608 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.