सातबारा Watch

← अरणगांव

Ferfar #5252 · अरणगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2, 38/2/1, 771
Talathi
महादेव तुकाराम ढगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : सहकार महर्षी मा . कै. गोपालरावजी सोले पाटील विवध कार्यकारी सहकारी सो लि, अरणगाव लिहुन देणार : संजय दादा सोले रा. अरणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/2,38/2/1,771 क्षेत्र 1.9600वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.