Ferfar #1272 · खामगाव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,हळगाव
लिहून घेणार : आश्रु नामदेव वाघमोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : स्टेट बँक हळगांव 50000/- आश्रू - 466
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया,हळगाव यांचेकडील पत्र दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.