Ferfar #1545 · झिक्री
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : झिक्री वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.झिक्री
लिहून घेणार : दत्तात्रय केरबा डिसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : झिक्री सोसा दत्तात्रय - 656
सर्व्हे क्रमांक : 243/1 तपशिल : झिक्री सोसा दत्तात्रय - 656
सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : दिनांक 19/06/2020 रोजी झिक्री वि.का.सेवा सह.सोसा.लि.झिक्री ता.जामखेड चा दत्तात्रय केरबा डिसले यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 944
सर्व्हे क्रमांक : 243/1 तपशिल : दिनांक 19/06/2020 रोजी झिक्री वि.का.सेवा सह.सोसा.लि.झिक्री ता.जामखेड चा दत्तात्रय केरबा डिसले यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 944
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.