सातबारा Watch

← झिक्री

Ferfar #1547 · झिक्री

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 62/1, 62/2
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : झिक्री वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.झिक्री लिहून घेणार : शिवाजी सर्जेराव कसाब यांनी सर्व्हे क्रमांक : 62/1 तपशिल : झिक्री विकासेसो रु 500000 शिवजी - 656 सर्व्हे क्रमांक : 62/2 तपशिल : झिक्री विकासेसो रु 500000 शिवजी - 656 सर्व्हे क्रमांक : 44 तपशिल : दिनांक 19/06/2020 रोजी झिक्री वि.का.सेवा सह.सोसा.लि.झिक्री ता.जामखेड चा शिवाजी सर्जेराव कसाब यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 967 सर्व्हे क्रमांक : 62/1 तपशिल : दिनांक 19/06/2020 रोजी झिक्री वि.का.सेवा सह.सोसा.लि.झिक्री ता.जामखेड चा शिवाजी सर्जेराव कसाब यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 967 सर्व्हे क्रमांक : 62/2 तपशिल : दिनांक 19/06/2020 रोजी झिक्री वि.का.सेवा सह.सोसा.लि.झिक्री ता.जामखेड चा शिवाजी सर्जेराव कसाब यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 967 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.