सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #2630 · पाडळी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
219, 223, 232, 233, 235, 236, 243, 245, 249, 253
Talathi
शारदा सदाशिव ढाकणे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : पाडळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., पाडळी ता.जामखेड जि.अहिल्यानगर लिहुन देणार : मच्छिंद्र दौला खैरे रा. पाडळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219,223,232,233,235,236,243,245,249,253 क्षेत्र 1.20 हे.आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.