Ferfar #2632 · पाडळी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- शारदा सदाशिव ढाकणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : पाडळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., पाडळी ता.जामखेड जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : गौतम ज्ञानदेव खैरे रा. पाडळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 0.65 हे.आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.