Ferfar #2633 · पाडळी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : पाडळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., पाडळी ता.जामखेड जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : भाऊसाहेब छबु खैरे रा. पाडळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 125,138,85 क्षेत्र 0.69 हे.आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.