Ferfar #2182 · खुरदैठण
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- शारदा सदाशिव ढाकणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : खुरदैठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, मु पो खुरदैठण ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : रविंद्र लक्ष्मण घोगरदरे रा. खुरदैठण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 1.14 हे.आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.