सातबारा Watch

← खुरदैठण

Ferfar #2184 · खुरदैठण

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
286, 287
Talathi
शारदा सदाशिव ढाकणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : खुरदैठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, खुरदैठण ता.जामखेड जि.अ.नगर लिहुन देणार : रतन चत्रभुज सांगळे रा. खुरदैठण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 286,287 क्षेत्र 0. 33 हे.आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.