सातबारा Watch

← धोंडपारगाव

Ferfar #1844 · धोंडपारगाव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : धोंडपारगाव वि कासे सह संस्था.मर्या धोंडपारगाव लिहून घेणार : सयाजी सिताराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : वि.का.सो.धोंडपारगाव रु 15000/- ता 5/3/86. - 84 सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : धोंडपारगांव वि. का. से. सो. र. रू.2,00,000/-ता9/07/09 - 723 सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : दिनांक 03/06/2020 रोजी धोंडपारगाव वि.का.सेवा.सह.सो.लि चा सयाजी सिताराम शिंदे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 1177 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.