Ferfar #1852 · धोंडपारगाव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : धोंडपारगाव वि कासे सह संस्था. मर्या धोंडपारगाव , ता.जामखेड जि.अ.नगर
लिहुन देणार : बाबासाहेब भानुदास साळवे रा. धोंडपारगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14, 65 क्षेत्र 1.87 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.