Ferfar #1854 · धोंडपारगाव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा- जामखेड जि.अ.नगर
लिहून घेणार : बाबासाहेब भानुदास साळवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : बाबासाहेब भानुदास साळवे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा-जामखेड यांचेकडून रक्कम रूपये 110000/-चे कर्ज दिनांक-25/07/2017 रोजी घेतले. - 1031
सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : बाबासाहेब भानुदास साळवे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा-जामखेड यांचेकडून रक्कम रूपये 110000/-चे कर्ज दिनांक-25/07/2017 रोजी घेतले. - 1031
सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : बाबासाहेब भानुदास साळवे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा-जामखेड यांचेकडून रक्कम रूपये 110000/-चे कर्ज दिनांक-25/07/2017 रोजी घेतले. - 1031
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दि.25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.