सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #1888 · खांडवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा हाळगाव ता.जामखेड जि.अ.नगर लिहून घेणार : रामचंद्र पंढरीनाथ भेासले यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : भारतीय स्टेट बँक हाळगाव रु.45000/- दि.25/6/10 रामचंद्र - 696 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.