सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #1898 · खांडवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : खांडवी वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.खांडवी ता.जामखेड जि.अ.नगर लिहून घेणार : पुजा छगन जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : खांडवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. खांडवी र रु 400000 पूजा - 1409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.