सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #1901 · खांडवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : खांडवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, खांडवी लिहुन देणार : भाऊसाहेब पांडुरंग वाळुंजकर   रा. खांडवी यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 क्षेत्र 0.99 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब पांडुरंग वाळुंजकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.