Ferfar #1909 · खांडवी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : खांडवी वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.खांडवी ता.जामखेड जि.अ.नगर
लिहून घेणार : दादा जयवंता मडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : दिनांक 22/11/2022 रोजी खांडवी वि.का.से.सह.सो चा दादा जयवंता मडके यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 1503
सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : वि.का.सो सह.खांडवी 200000 दादा - 834
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.