सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #1910 · खांडवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : खांडवी वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.खांडवी ता.जामखेड जि.अ.नगर लिहून घेणार : बापु जयवंत मडके यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : खांडवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. खांडवी र रु 300000 बापू - 1408 दिनांक 22/11/2022 रोजी खांडवी वि.का.से.सह.सो चा बापु जयवंत मडके यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 1504 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.