Ferfar #1918 · खांडवी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : खांडवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, खांडवी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : व्दारकाबाई सुरेश भोसले रा. खांडवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44,46 क्षेत्र 0.54 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.