Ferfar #1919 · खांडवी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहून देणार : खांडवी वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.खांडवी ता.जामखेड जि.अ.नगर
लिहून घेणार : आजीनाथ रामराव खराडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : खांडवी वि. का. से. सो. र. रू. 50,000/- ता. 29/07/2006 आजीनाथ - 511
खांडवी वि. का. से. सो. र. रू. 200000/- ता. 08/05/2009 आजिनाथ - 628
दिनांक 07/07/2020 रोजी खांडवी वि का से सह सो चा आजीनाथ रामराव खराडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1246
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.