सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #1928 · खांडवी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/2
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : खांडवी वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.खांडवी, ता.जामखेड जि.अ.नगर लिहुन देणार : सुशेन पर्वती डोके रा. खांडवी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 56/2 क्षेत्र 0.90 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.