सातबारा Watch

← फक्राबाद

Ferfar #3359 · फक्राबाद

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
295
Talathi
सानिका सुनिल माने
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : श्री अनखेरी देवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ., फक्राबाद, ता . जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : किरण श्रीराम राऊत   रा. फक्राबाद यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 295 क्षेत्र 0.20000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण श्रीराम राऊत   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६७/ २०२६ - २०२७ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.