सातबारा Watch

← फक्राबाद

Ferfar #3363 · फक्राबाद

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
सानिका सुनिल माने
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : वंजारवाडी वि.का.से.सो लिहून घेणार : सखुबाई पांडुरंग जायभाय यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : वंजारवाडी वि.का.से.सो.150000/- सखुबाई - 1381 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र 61/2026 दि 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.