Ferfar #3365 · फक्राबाद
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- सानिका सुनिल माने
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : किसान क्रांती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, दिसलेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : आशाबाई बापुराव नेटके रा. फक्राबाद यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई बापुराव नेटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 38 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.