Ferfar #3369 · फक्राबाद
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- सानिका सुनिल माने
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : पाटोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पाटोदा, पाटोदा
लिहून देणार :सिलेमान फकिरखान पठाण रा.फक्राबाद यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141 क्षेत्र 1.14 हे.आर.चौ.मी वर रक्कम रुपये 500000/- चा जावक क्र 66/2026 इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.