Ferfar #3379 · फक्राबाद
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- सानिका सुनिल माने
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
लिहून घेणार : फक्राबाद वि.का.स.सो., फक्राबाद
लिहून देणार :विश्वंभर सुंदरदास राऊत रा.फक्राबाद यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 238 क्षेत्र 1.14 हे.आर.चौ.मी वर रक्कम रुपये 700000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.