Ferfar #1641 · धानोरा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- सानिका सुनिल माने
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : चंदा बाजीराव हुलगुंडे रा. धानोरा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदा बाजीराव हुलगुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-२७/559 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.